Shree Jivheshwar Logo
आद्य वस्त्र निर्माता स्वकुळ साळी समाज

शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर मंदीर संस्थान

Shree Jivheshwar

सुर्जी अंजनगाव येथील श्री देवनाथ मठाचे मठाधिपती परमपूज्य गोविंदनाथ महाराज यांच्या शुभहस्ते, गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट १९५५ रोजी भगवान श्री जिव्हेश्वरांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.

Youtube Live SREE JIVHESHWAR Arati | Source: Youtube - Er. Milind Patankar